धान्य घोटाळ्याचे मुख्य अरोपी शर्मा यांची चौकशी सुरु
आय एस श्रवनदत्त यांची माहीती
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,15 June 2020
गंगाखेड शहरातील शनिवार बाजार येथे असलेल्या ट्रेडिग चे मालक व गंगाखेड पोलिसांनी ६जुन रोजी राशन च्या घवाचा ट्रक पकडुन ८जुन रोजी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणातील मुख्यअरोपी शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन याची चौकशी सुरू असल्याची माहीती तपास अधिकारी तथा आय पि एस श्रवनदत्त यांनी पत्रकांराना माहीती दिली.
या बाबत माहीती आशी कि गंगाखेड पोलिसांना दि.६जुन रोजी गंगाखेड ते परभणी रोडवर दुपारी तिन वाजता राशनचा गहु घेऊन जाणारा ट्रक पकडुन गंगाखेड पोलिस स्थानामध्ये पोलिसांनच्या फिर्यादी नुसार आरोपी ट्रक चालक व ट्रेडिग चे मालक शर्मा यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात मुख्यआरोपी शर्मा हा फरार होता या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक वाय एन शेख यांच्या कडुन काढुन घेत जितुरचे परिक्षाविधीन आप पी एस अधिकारी श्रवणदत्त यांच्या कडे वर्ग केला होता तपास वर्ग झाल्यानंतर कर्तव्यदक्ष अधिकारी श्रवणदत्त यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेत या प्रकरणाचा पाळेमुळे शोधण्याच्या तपासात गती आनली व मुख्यअरोपी विजय कुमार शर्मा यांना १५जुन ला ताब्यात घेतले व चौकशी सुरू असल्याची माहीती दिली.या प्रकरणात आनेक जण आडकण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा तपास श्रवणदत्त हे तपास करीत आहेत.