THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Tuesday, June 9, 2020

TCS

सलुन दुकाने सुरू करु द्या

नाभिक महामंडळ तालुका व शहर शाखेच्या वतीने एका निवेदना द्वारे
मा.जिल्हाअधिकारी यांच्याकडे केली मागणी....

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,09 June 2020
नाभिक महामंडळ तालुका व शहरशखेच्या वतीने मा.जिल्हाअधिकारी यांना दि.८ जुन रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात आशी मागणी आहे कि दि २३मार्च पासुन संपुर्ण सलुन दुकाने बंद आहेत त्यामुळे दुकान मालकाची व कारागिराची अवस्था बिकट झाली असुन नाभिक सभाजबांधवावर उपास मारीची वेळ आली आहे
www.thecurrentscenario.com
संपुर्ण नाभिक समाज हा भुमिहीन असुन त्याला उत्पनाचे दुसरे साधन नाही सलुन व्यवसयावर त्याचा व त्याच्या कुटुबांचा उदनिर्वाह चालतो एका एका घरात दहा विस माणसे असुन  शासनाची आर्थिक मदत समाजास मिळाली नाही त्यामुळे समाजाची बिक्कट आवस्था झाली शासनाने ८ मे पासुन ७ते५वाजेपर्यत लाँकडाऊन शितील करण्याचा निर्णय घेतला असुन या मध्ये सलुन व्यवसायाला वगळले असुन जसे तामिळनाडु दिल्ली केरळ या राज्यात सलुन व्यवसाय अटी व नियम लावुन परवानगी देण्यात आलेली आहे
www.thecurrentscenario.com
त्याचप्रमाणे  अटी व नियम घालुन सलुन व्यवसाय चालु करण्याची परवानगी देण्यात यावी अथवा नाभिक दुकान मालक व कारागिराना मागिल दोन महीण्याचे प्रत्येकी दहा हजार थेट खात्यात जमा करावेत लाँक डाऊन मध्ये व्यापारी बांधवावर समाज बांधवावर व सलुन व्यवसायावर दाखल केलेले सपुर्ण गुन्हे मागे घेण्यात यावेत आश्या मागणीचे निवेदन मा.तहसिलदार यांच्या मार्फर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर बालासाहेब पारवे जिल्हा नेते अमोल नेजे जिल्हा कार्यअध्यक्ष गणेश कटाळे बबनराव नेजे देविदास नेजे आदीच्या स्वाक्षरी आहेत.