THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, June 7, 2020

TCS

माहेरी जाते म्हणुन गेलेली महिला झाली बेपत्ता,शोध सुरू

परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे
माहेरी जाते म्हणुन सहा महिण्याची गरोदर आसलेली सोनाली आळनुरे हि महिला बेपत्ता झाली आसून या प्रकरणी गंगाखेड पोलिस कसून शोध घेत आहेत.शहरातील ठाकुर काँलनीत आसलेले अँटो चालक राजेश दत्तराव आळनुरे यांची पत्नी सोनाली राजेश आळनुरे हि गंगाखेड येथुन दि.४ जून रोजी दुपार नंतर चार वाजण्याचे सुमारास घरुन कपडे बॅग मध्ये भरुन माहेरी जाते म्हणुन निघुन गेली त्यावेळी लाल ठिपक्याची साडी व बनाऊज जाते
वेळेस अंगावर होतो सोबत एक बॅग व गुलाबी कलरची पर्स आहे गळयात मंगळसुत्र असुन घरुन निघताना वडीलाकडे जात आहे असे सांगितले परंतु ती वडीलाकडे गेलेली नाही सदर हि ६ महिण्याची गरोदर आहे.हरवलेल्या महिला रंग गोरा,केस काळे वेणी घालते , पायात संण्डल पायात चैन,पायाचे बोटात जोडवे,कानात रिंग,अश्या वर्णनाची आहे.सदरील महिला दिसल्यास अथवा आढळून आल्यास पोलीस स्टेशन गंगाखेड फोन ०२४५३-२२२०३३ पो.चौकशी अंमलदार कांबळे ९ ८२३२२८५७५ पोनि वाय.एन.शेख - ९ ८२३७१६१०० पी.एस.कांबळे तपासिक अमलदार पोलीस स्टेशन , गंगाखेड यांचासी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.