THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, June 12, 2020

TCS

एका अपंग कलाकारावर आली उपासमारीची वेळ.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,12 June 2020
भारतातील गरीब समाजामध्ये कलावंत जन्माला येणं ही घटनाच दुर्मिळ असते. पण कलावंत जन्माला आल्यानंतर त्याची दुर्दशा होऊ न देणं ही सुद्धा जीवंत मानवी समाजाची लक्षणे असतात. नाहीतर त्याचा चेंदरु मडावी व्हायला वेळ लागत नाही. ऑस्कर पुरस्कार प्राप्त सुपरस्टार चेंदरु मडावी आदिवासी समाजात व एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत दुर्लक्षितच राहिला. जगातला पहिला अस्सल मोगली दारिद्र्यातच मरण पावला. आयुष्याच्या शेवटी दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसलेला चेंदरु व बंजारा समाजातील किनवट तालुक्यातील ,निराळा तांड्याचा दौलत राठोड यात फारसा भेद नाही.आपल्या मधुर वाणीने बंजारा गीते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारा दौलत राठोड!
www.thecurrentscenario.com
समाजातील दुःख, सन-उत्सव, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, हुंडा, कुप्रथा, इतिहास, सेवालाल महाराजांचे जीवन चरित्र, वसंतरावजी नाईक यांचे योगदान अशा असंख्य विषयावर सुमधुर वाणीने समाजाला चिंतन करण्यास भाग पाडणारा अस्सल कलाकार!
www.thecurrentscenario.com
परंतु आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. शरीराला अपंगत्व, मुलामुलींचे शिक्षण, घर संसार, प्रकृतीची अस्वस्थता अशा विविध समस्यांनी या कलाकाराचे जीवन असह्य केले आहे. सध्या
 लॉकडाउन,मुळे आशा कलाकारावर उपासामारीची वेळ आली जर कोणाला मदत करायची असेलतर त्यांनी या नंबर वर स्टेट बँक आँफ इडिया A/C नंबर:- 32915048801
Ifsc code :-SBIN0020694
mo. 8275166653 या नंबर त्याना मदत द्यावी आशी आपेक्षा गंगाखेड मतदार संघ युवा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश बंजारा क्राती दल मराठवाडा विभाग दशरत राठोड यांच्या कडुन करण्यात आली आहे.