गंगाखेड मतदारसंघातील प्रत्येक कुंटूबाचे आरोग्य महत्त्वाचे ---आ.डॉ.गुट्टे
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,12 June 2020
कोरोना विषाणूला दुर ठेवण्यासाठी प्रत्येकांना आपल्या जिवनशैलीत अमुग्राह बदल करणे सध्याची गरज आसून दररोज व्यायामासह प्रतिकार शक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय आसल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केल्याने मतदारसंघातील प्रत्येक कुंटूबाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० वाटप करण्यात येत आसून प्रत्येकांचे आरोग्य महत्त्वाचे आसल्याचे वक्तव्य आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
गंगाखेड मतदारसंघातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आज दि.१२ रोजी रामसिता सदन येथे अर्सेनिक अल्बम -३० चे वाटप करण्यात आले यावेळी आ जिल्हा शल्य चकीत्सक नागरगोजे,उपविभागीयधिकारी सुधीर पाटील तहसिलदार स्वरूप कंकाळ,उपविभागीय पोलिसधिकारी बलराज लांजिले,सुनील गुट्टे,नगरपरिषद मुख्यधिकारी नानासाहेब कामटे,वैद्यकीयधिकारी डॉ.हेमंत मुंडे,डॉ.उमाकांत बिराजदार,डॉ.सिध्दार्थ भालेराव डॉ.ब्याळे डॉ.निरस, डॉ.निरस,नंदकुमार पटेल,सुरेश बंडगर,विठ्ठल सातपुते,अँड मिलिंद क्षीरसागर,अनिल यानपल्लेवार,अविनाश बर्वे,माधव गायकवाड सह मान्यवर उपस्थित होते.
पूढे बोलतांना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की कोरोना विषाणूवर सध्या तरी लस उपलब्ध झाली नसली तरी नाशीक येथील डॉ.मोतीवाला यांचा अनुभवातुन कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय आहे.विश्वास नागरे पाटील यांनीही पोलिस कर्मचाऱ्यांना याच गोळ्याचा डोस दिलेला आसल्याने नाशीक मधील पोलिस कर्मचारी कोरोना पासून दुर आहे.कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी शासनाचा नियमाचे तंतोतंत पालन करणे हाच उपाय आहे.सदरील हे वर्ष कोरोनाचा सावटाखालीच जाणार आहे मतदारसंघातील प्रत्येकांचे आरोग्य महत्वाचे आसल्याने अर्सेनिक अल्बम चे वाटप गंगाखेड पालम पुर्णा मध्ये प्रत्येक गावात आशा वर्करचा माध्यमातून करण्यात येणार आहे आसल्याचे आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले आहे....