अपना काँर्नर खंडोबा बाजार परिसर सील :
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,21 June 2020
शहरातील अपना कॉर्नर खंडोबा बाजार परिसरातील एक तरूणी कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आसुन अहवाल शनिवारी ़आरोग्य विभागास प्राप्त झाला होता त्यामुळे हा परिसर मनपाच्या वतीने सील कऱण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बॅरीकेट लावण्यात आले असून सदरील क्षेत्र प्रतिबंध घोषीत करण्यात आले असुन परसिरात सॅनीटायझर व घराची स्वच्छता ही करण्यात आली आरोग्य विभागाच्या पथकामार्फत डॉ. कल्पना सावंत, सहा.आयुक्त शिवाजी सरनाईक, स्व.निरीक्षक, विकास रत्नपारखे, मेहराज अहेमद, राजाभाऊ मोरे,इंजि.पवन देशमुख, पंकज देशमुख, अग्नीशामकचे प्रमुख दिपक कानडे यांनी या परिसरात जावून पाहणी केली असता तेथिल निर्जंतुकीकरण कऱण्याच्या सुचना ही दिल्या. स्टॉफ, नर्स, आंगनवाडी यांच्याकडून कामकरून घेतले जात आहे.
मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या सुचनेनुसार आजही निर्जुतुकीकरण केले.वेळोवेळी दिलेल्या सुचनेचे पालन कऱण्याचे आदेश म न पा आयुक्त पवार यांनी दिले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये मास्क हाथ रुमाल वापरावे, सार्वजनिक ठिकाणी अंतर पाळावे, थुंकू नये, हात वारंवार स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे.