THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, June 26, 2020

TCS

गंगाखेड पं.स. सभागृहात छत्रपती शाहु जयंती साजरी.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,26 June 2020
गंगाखेड प.स.समिती तिल समाजकल्याण विभागाच्या वतीने २६जुन रोजी छत्रपती शाहु महाराजांनची जंयती उत्साहा साजरी करण्यात आली पचायत समिती सभागृहामध्ये सकाळी ११वाजता प.स.वतीने छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प आर्पण करून विनम्र आभिवादन करण्यात आली यावेळी व्यासपिठावर सभापती.सौ.छायाताई मुजाराम मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य राजेश फड मा.पचायत समिती सदस्य यशवंत भैया भालेराव गटविकास अधिकारी प्रविण सुराडकर विस्तार अधिकारी भालेराव प्रकाश सोनवने आदीजन उपस्थित होते
यावेळी मान्यवरांनी शाहु महाराजांच्या जिवण चारित्र्यावर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला शोसल डिस्टनशचा वापर करत ग्रामसेवक सरपंच कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गडमवाड मँडम स्वच्छता विभागाचे माधव काडवदे यांनी परिश्रम घेतले.
www.thecurrentscenario.com