THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Thursday, May 14, 2020

TCS

रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना पहिल्यांदाच आधार कार्ड नोंदी व्दारे धान्य वाटप,नगरसेवक साळवे व ॲड. अकबर उपक्रम

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,14 May 2020
लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने हाताला काम व रेशन कार्ड  नसलेल्या प्रभाग 2 व 6 मधील मजुरी करणाऱ्या कुटुंबाना आधार कार्ड नोंदी व्दारे रेशन नगरसेवक सत्यपाल साळवे व ॲड अकबर यांनी तहसील पुरवठा अधिकारी गणेश चव्हाण यांचा सहकार्या नूसार १५० कुंटूबाना प्रल्हाद साळवे यांचा दुकाना मार्फत रेशन धान्य वाटप करण्यात आले.
www.thecurrentscenario.com

 कोरोना मध्ये देश लाँकडाऊन झाल्याने मजूराचा हाताना काम नसल्याने प्रभाग २ व ६ मध्ये १५० कुंटूबावर उपास मारीची वेळ आल्याचे नगरसेवक सत्यपाल साळवे,अँड अकबर यांना समजताच त्यांनी स्वतः या कुटुंबाची भेट घेतली सर्व कुंटूबांचे आधारकार्ड एकत्र करत जवळपास १५० कुटुंबाची नोंद करुन या बाबत तहसील पुरवठा अधिकारी गणेश चव्हाण यांचा सोबत चर्चा अंती या भागातील रेशन दुकानदार प्रल्हाद साळवे यांचा दुकानातून धान्य वाटपाची व्यवस्था करण्यात आली. नगरसेवक सत्यपाल साळवे व ॲड अकबर यांनी स्वतःच्या पातळीवर ५०० कुटुंबांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.प्रभाग  २ व ६ मधील ज्या नागरिकांना रेशनकार्ड नाही अशा कुंटूबाना   तहसिलदार यांचा कडे पाठपुरावा करून लवकरच घरपोच रेशनकार्ड वाटप करण्यासोबतच त्यांना आर सी नंबर देण्यात येतील व भविष्यात त्यांना धान्य वाटप सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत...