THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Saturday, May 23, 2020

TCS

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

ज़फर खान
अकोला, दि २३ मई
अल्पवयीन मुलीची कुकर्म करण्याच्या उद्देशाने छेड काढणाऱ्या आरोपींना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक शिवसेना वसाहत येथील अल्पवयीन मुलिचे फिर्यादी याने  जुने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी  मिलन रामदास बोराडे यांनी घरी येऊन तिचे हात पकडले व स्वतः सोबत रिलेशन ठेवण्यासाठी सांगितले तसेच आधीपण आरोपी हा यां अल्पवयीन मुलीच्या शाळेत
जात असताना पाठलाग करत होता व तिला थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा केले होते सदर फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भांदवि कलम 354 व  बाल संरक्षण कायदा  पास्कोच्या  विविधकलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करण्यात आले होते नंतर आरोपीने वकिलामार्फत अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज  केला होता सदर अर्ज फेटाळल्यानंतर  आरोपीच्या वतीने उच्चन्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीचे वकिल सुमित महेश बजाज व अँड.टेकाळे  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.