THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Saturday, May 9, 2020

TCS

गंगाखेड शहरातील दोन व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल लाँकडाउन मध्ये दुकाने उघडली... 


राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,09 May 2020
लाँकडाउन सुरू आसताना भंडारी व्यापार संकुलातील राँयल मोबाईल शापी,शिवकृपा इलेट्रानिक्स दुकाने उघडून साहित्य विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील श्रीराम चौक ते भगवती चौक रस्त्यावरील भांडी दुकान लाँकडाउन काळात सातत्याने सुरू आसून सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी देशभर लाँकडाउन तिसऱ्या टप्यात गेले आहे.जिल्हाधिकारी यांनी केवळ जिवनावश्यक वस्तुची दुकाने सकाळी चार तासा करीता उघडी ठेवून इतर अस्थापणे बंद ठेवण्याचा आदेश जिल्हात लागु केला आसताना सुद्धा शहरातील इतर अनेक दुकाने अर्धवट सुरू ठेवत नागरिकांना साहित्य विक्री करीत आहेत.शहरातील रामचंद्र रेवणवार,वैभव शापी बाहेरून बंद आतून सुरू आसल्या प्रकरणी काही दिवसा पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर शहरातील श्रीराम चौक ते भगवती चौक रस्त्यावरील भांडी दुकान सातत्याने बाहेरून बंद आतुन सुरू आसताना याकडे पोलिसाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आज शनिवार रोजी सकाळचा वेळेत स.पो.निरिक्षक संतोष निलपञेवार कोकाटे,बिट जमादार देवकर,आळसे शहरात गस्त घालत आसताना भंडारी व्यापार संकूलातील राँयल मोबाईल शापी,शिवकृपा इलेट्रानिक्स सुरू आसल्या प्रकरणी दुकान मालक शे.अमिर शे.मैसन व राजेश फड याचावर भादवि१८८,२६९,२७०,५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.