गोदावरीतील वाळू उपसा प्रकरणी १६ गाढव लाँकडाउन वाळू माफीया माञ मोकाटच....
राजकुमार मुंडे
गंगाखेड महाराष्ट्र,08 May 2020
गोदावरी पाञातील रेल्वे पुल परिसरात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफीयाना अभय देत तहसिल प्रशासनाने चक्क १६ गाढव पकडून सर्वाना धारखेड ग्राम पंचायत मध्ये बंधीस्त करून कार्यवाही केल्याचा डंका वाजविला जात आहे.यात ट्रँक्टर वाळू माफीयाना सुट देण्यात आल्याची चर्चा सर्वञ होताना दिसत आहे.
सर्वञ लाँकडाऊन संचारबंदी जमावबंदीचा बंदोबस्तात पोलिस,महसुल प्रशासन गुंतल्याचा फायदा वाळू माफीयानी घेतला आसून गोदावरील पाञातील धारखेड शिवारातील रेल्वे पुल परिसरात मागील दिड महिण्यापासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा माफीयानी सुरू केल्याने रेल्वे पुलाचा पाया चार ते सहा फुटानी उघडा पडल्याने पुलाचा अस्तितवास धोका निर्माण झालेला आसतानाही वाळू माफीया राञीचा वेळी बिनधास्त वाळू उपसा करत होते.राञीचा वेळी ट्राँक्टरने आणी सकाळी गाढवाचा माध्यमातून वाळू उपसा सुरू करण्यात आला होता.सदरील गाढव मालक व वाळू माफीया यांचे संगणमत होते.सदरील वाळू उपसा महसुल प्रशासनास हताशी धरूनच केला जात आसल्याची चर्चा महसुल प्रशासनातील कर्मचाऱ्यांत होत आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हातील खाजगी बांधकामावर पूर्णपणे बंदी आणलेली आसताना गोदावरी पाञातील बेकायदा वाळू उपसा करीत साठा करण्याचा सपाटा वाळू माफीयानी दिड महिण्यापासून सुरू केला होता. गोदावरी पाञात धाव घेत वाळू उपसा प्रकरणी वाळू माफीयाना सोडून चक्क वाळू वाहतूक करणाऱ्या १६ गाढवाना पकडण्यात आले.यावेळी गाढव मालक माञ फरार झाल्याने जप्त केलेले १६ गाढव धारखेड ग्राम पंचायत परिसरात लाँक डाउन करण्यात आली.जर बांधकामेच बंद आहेत तर मग वाळू उपसा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.सदरील गाढव मालकावर कार्यवाहीचा बडगा उचलून वाळू माफीयावर कठोर कार्यवाही होण्याची मागणी सर्वञ होताना दिसत आहे.