THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, May 17, 2020

TCS

पीक कर्जासाठीच्या आटी रद्द करण्याची मागणी   

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,17 May 2020
करोंनाचा प्रादुर्भाव दिवसो दिवस वाढत आहे.यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब, शेतकरी मजूर जनतेची हाल आपेस्टा होत आहे.त्यात शेतकरी वर्गासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी पीककर्जा आर्ज करण्यासाठी धावपळ होऊ नये व बँकेसमोर गर्दी होऊ नये या साठी त्या त्या तलाठी मंडळातील तलाठया मार्फत तहशीलला कागद पत्रे जमा करून ते बँकेत देण्याचे ठरविलेले आहे.
www.thecurrentscenario.com
पण काही भागात कागद पत्राच्या पूर्तते साठी फेरफार नक्कल कडण्यासाठी सामान्य शेतकरी वर्गास तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.व नक्कल मिळण्यास विलंब होत आहे.जर फेरफार नक्कल ची आट रद्द करावी व त्याच बरोबर ७ /१२ व होल्डिंग या पण आटी रद्द केल्यास किवा त्याची तहशील मार्फत पूर्तता केली तर बरे होईल या करिता मा.तहशीलदार तहसील कार्यालय गंगाखेड यांना कोंग्रेस कमेटी तालुका समन्वयक संतोषकुमार बी.शेटे सावरगावकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे .