कोरोनाच्या पार्शभुमीवर भारुडाच्या माध्यमातुन जनजागृती करणारे गंगाखेडचे राहुल साबने..
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,20 May 2020
सध्या दोन महिन्यापासुन कोरोना या बिमारीमुळे नागरीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन या बिमारीचे लोन आपल्याकडे उदभुनये,म्हणुन केंद्र व राज्य सरकारने लाँकडाऊनचा चौथा टप्पा ओलांंडला असुन कोरोनाच्या भितीने गंगाखेड येथील राहुल साबने यांनी भारुडाच्या लोकगीतेच्या माध्यमातुन जनजागृती फेसबुक वाटसप व यु-टुबच्या माध्यमातुन प्रयत्न केला आहे.
कोरोना या आजारामुळे जगभरातील दैनदिन मुत्युतांडव आपल्याला पहावयास मिळत असुन काही माणसे कोरोना या रोगावरची जनजागृती करण्यासाठी वेग-वेगळ्या कलांचा वापर करत कोरोना या जीवघेण्या आजारापासुन जीव वाचविण्यासाठी सरकार ही उपाययोजना करत आहे.त्यामुळे सरकारचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या गाण्यामधुन स्वुर देणारे गंगाखेड येथील सामाजीक कार्यकर्ते राहुल साबने यांनी आपल्या गीताच्या माध्यमातुन स्वत:गीत लिहुन ते गीत भारुडा सारखी वेशभुषा करत 'कोरोंना आपल्या जीवावर बेतलाय र..,पोलीसवाले मामाचे नियम पाळा,सर्वांनी घरीच रहा,संसर्गाचा आजार ओळखा,अदिसह गीताची रचना करत घरामध्ये रहाऊनच सादरी करण केले असुन वाटसप,फेसबुक,यु टुब अदिसह वेफसाईडवर कोरोनाची जनजागृती केली असल्यामुळे राहुल साबनेवर अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे.