THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, May 17, 2020

TCS

खळी आरोग्य केंद्र व शाळेला कुलुप ! ...खळी...

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,17 May 2020
गंगाखेड तालुक्यातील खळी आरोग्य केंद्र सतत बंद असल्यामुळे ग्रामस्थांची हेळसांड होत असुन याकडे उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी पहायला ही तयार नाहीत.सध्या कोरोनाने थैमान घातले असुन येथील नागरीक बाहेर जिल्हात मोलमजुर करण्यासाठी गेले होते,ते परत येत असल्याने येथील रुग्णालय सतत बंद असते व जि.प.शाळेस देखील कुलुप असल्याने बाहेरून आलेल्या रुग्णांना होमक्वाईटर झालेले रुग्णास थांबायला जागा नसल्याने ते गावात बिनधास्त फिरत असल्याचे बोलले जात असुन येथील तलाठी हे पण येथे थांबत नाहीत.यामुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन या गावचे पोलीस पाटील,अंगडवाडीच्या आशाताई याच बाहूरुन आलेल्या रुग्णांची सतत काळजी घेत आहेत.
www.thecurrentscenario.com
बाहेरुन आलेल्या नागरीकांना रहाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थास भीतीचे वातावरण पसरले असुन या ठिकाणची जि.प.शाळा व रुग्णालय चालु करुन बाहेरील आलेल्या नागरीकांची येथे व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे.