THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, May 15, 2020

TCS

मनपा कळून कर्मचाऱ्यांना रोगप्रतिरोधक शक्ति वाढवणाऱ्या गोळ्यांचा वाटप

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,15 May 2020
 शहर महानगर पालीकेच्या वतीने स्वच्छता कामगार मलेरिया विभाग फिल्डवर काम करणारे कर्मचारी अधिकारी यांना १५ मे रोजी सकाळी ६ वा. दुुपारी २ वा. कर्मचाºयांना कोरोना संसंर्जजन्य आजारापासून रोग प्रतिकार शक्ती वाढविणयासाठी आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव, उपायुक्त जायभाय यांच्या हस्ते होमीओपॅथीक गोळ्या वाटप कऱण्यात आल्या.
www.thecurrentscenario.com
यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या औषधी व गोळ्या देण्यात येत आहे. या गोळ्या सकाळी उपाशीपोटी घ्यावयाच्या आहत्ो. दररोज सकाळी ४ गोळ्या जिभेवर ठेवून चघळायच्या आहत्ो. त्यानंतर १५ मिनीट पाणी पिऊ नये या गोळ्यामुळे फिटनेस राहते. या प्रमाणे प्रभाग समिती ़अ.ब.क,. अंतर्गत सकाळी ६ वा. या औषधीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव, सहा.आयुक्त शिवाजी सरनाई, अल्केशन देशमुख, सुधाकर किंगरे, मुख्य स्वच्छता निरिक्षककरण गायकवाड, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक मेहराज आहेमद, शेख शादाब, श्रीकांत कुºहा,नयनरत्न घुगे, स्वच्छता कामगार यांना आयुक्तांया हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी होमीओपॅथीकचे डॉ.  पवन चां्डक,आ.ए.एच. सदस्य डॉ. सौ. चांडक, वात्सलवार आदींच्या उस्थितीत गोळ्या वाटप केल्या. यावेळी पवन चांडक यांनी रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी औषधी व त्यांचे फायदे यावेळी सांगीतले. प्रात्याक्षीक करून दाखवले दुपारी २ वा. सर्व कर्मचारी अधिकारी यांना औषधी देण्यात आल्या.
www.thecurrentscenario.com
यावेळी आयुक्त रमेश पवार , जायभाय, सहा.आयुक्त संतोष वाघमारे, कांबळे, आस्थापना विभाग राजाभाऊ मोरे,यांच्या उपस्थिती पवन चांडक यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने कोरोना संसर्ग आजाराविषयी माहीती दिली. कोरोना चा अभ्यास करून हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते . लहान मुले वयोवृ्ध्द, गरोदर स्त्रीया यांच्या साठी लाभदायक आहे. एनजीओमार्फत रिसर्च याच्या वतीन मोफत औषधी गोळ्या देण्यात आल्या.