आकोल्यात 15 पॉजिटिव,प्रशासनची माहिती
TCS Akola
आज रविवार दि.३ मे २०२० रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार
आज प्राप्त एकूण (सकाळ व सायंकाळ)अहवाल- ६३
पॉझिटीव्ह-१५
निगेटीव्ह- ४८
अतिरिक्त माहिती
सायंकाळच्या अहवालात पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन महिला असून एक न्यू भीमनगर येथील व दोन बैदपूरा येथील रहिवासी आहे.सदर बैदपुरा निवासी दोघांना डिसचार्ज करण्यात आला आहे.