THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, April 17, 2020

Akola

मराठा मंडळ तर्फे मदतीचा हाथ

TCS News Network
17 Apr 2020,अकोला 
प्रत्येकाला आधार मिळण्यासाठी अकोला जिल्ह्यातील 98 वर्षापासून समाज सेवेमध्ये अग्रगण्य संस्था अकोला जिल्हा मराठा मंडळ  यांनी सामाजिक दायित्व म्हणून राष्ट्रीय भावनेच्या दिशेने पाऊल टाकून पंतप्रधान केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंड covid-19 प्रत्येकी 51 - 51 हजार रुपयाची मदत चा धनादेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात स्वाधीन केला,
www.thecurrentscenario.com
अकोला जिल्हा मराठा मंडळ सातत्याने समाजातील पीडित वंचितांना आधार देण्याचे काम 1922 पासून वर्षापासूनसातत्याने करीत आहे आज मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रणजीत सपकाळ, आमदार रणधीर सावरकर , डॉक्टर विनोद बोर्डे , अँड. संजय पाटील , प्रकाश पाटील हागे यांनी आपल्या आर्थिक योगदान मंडळाच्यावतीने स्वाधीन केले.